• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट जन्मदाखला देऊन शासनाची फसवणूक, कासोद्याच्या मुख्याध्यापिकांना सक्तमजुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2023
in खान्देश, जळगाव, जामनेर
0
एमपीडीए अंतर्गत एकाचे आदेश रद्द तर एकास अंतरिम जामीन मंजूर

जामनेर न्यायालयाचा निर्णय

जामनेर (प्रतिनिधी) : – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका  महानंदा भावराव पाटील यांनी बनावट जन्मादेश दाखला सादर करून सेवेचे वर्ष वाढवून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी बुधवार २९ रोजी जामनेर न्यायालयाने त्यांना ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

महानंदा भावराव पाटील या नियम व वयोमानानुसार सन २०१५ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. परंतु त्यानंतरही त्यांनी सेवेत कायम हजर राहून शासकीय लाभ प्राप्त करण्याच्या गैरहेतूने प्रतिज्ञापत्रात जाणीवपूर्वक खोटी जन्मतारीख नमूद केली होती. सदर जन्म दाखला त्यांनी जामनेरचे तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून प्राप्त केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी शिक्षण संस्थेने जामनेर येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची सुनावणी तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या प्रकरणाची सुनावणी आज जामनेर न्यायालयासमोर झाली.

सदर प्रकरणात सरकारी वकील ॲड.कृतिका भट यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष घेतली यात नरेंद्र भिकनराव पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असून शासनाची दिशाभूल करणारा आहे असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामनेर न्यायालयाने मुख्याध्यापिका महानंदा भावराव पाटील यांना दोषी धरत ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्या. दि.न चामले यांचे न्यायासनासमोर सदर खटला चालला. खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड.रवींद्रसिंह देवरे व ॲड. अनिल सारस्वत यांनीही काम पाहिले. तर त्यांना ॲड..प्रसन्न पाटील यांनी मदत केली. तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते तर न्यायालयात पैरवि अधिकारी  पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते तर न्यायालयात पैरवि अधिकारी म्हणून पो.हे. कॉ चंद्रकांत बोदडे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली.


 

 

Tags: #janmer crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shasnachi-fasvanuk-news/
Previous Post

धक्कादायक, प्रियकरासोबत तरुणीनेच रचला होता दरोडा, अपहरणाचा कट !

Next Post

महिलेवर विळ्याने प्राणघातक हल्ला ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिलेवर विळ्याने प्राणघातक हल्ला ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon