• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन- २०२३” पुस्तिका प्रकाशित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2023
in खान्देश, जळगाव
0
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत “जिल्हा  सामाजिक व आर्थिक समालोचन- २०२३”  पुस्तिकेचे‌ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हा  सांख्यिकी कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात येते. या  प्रकाशनात  सन २०२२-२३ या वर्षातील आर्थिक व भौतिक प्रगतीची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जिल्ह्याची ठळक वैशिष्टे प्रकाशनाच्या पहिल्या भागात  दिली असून  दुसऱ्या भागात कृषी, उद्योग, सहकार, उर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, त्याचप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती आणि क्षेत्रवार जिल्हा  उत्पन्न व दरडोई उत्पन्न आदी निरनिराळ्या विषयांवरील सांख्यिकी तक्ते दिले आहेत. या प्रकाशनाची प्रत पीडीएफ स्वरुपात www.mahades.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

प्रकाशनाच्या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक राजेंद्र बोरसे, संशोधन अधिकारी समीर भालेराव, सांख्यिकी सहायक प्रकाश तोमर उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jilha-samajik-v-aarthik-samalo/
Previous Post

अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल

Next Post

घरातून चोरी करून पळालेल्या काळजीवाहूला पोलिसांनी केली अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरातून चोरी करून पळालेल्या काळजीवाहूला पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon