• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस पलटी, प्रवासी बचावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस पलटी, प्रवासी बचावले

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी)  :- खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा बुधवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ घडली. घटनेत बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र बसमधील सर्व प्रवासी बालंबाल बचावले आहेत. घटनेत ३ ते ४ प्रवासी जखमी झाले आहेत. मेहुणबारे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सदर अपघात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर  सकाळी घडला. खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी बस मेहुणबारे गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळ बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. बस पलटी झाली. अपघात झाल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावले.

घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील तीन प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनचे विष्णू आव्हाड यांच्यासह टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/chalkache-niyantran-sutlyane/
Previous Post

भुसावळ रेल्वे स्थानकावर “स्टेशन महोत्सव” उत्साहात

Next Post

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी रोजी होणार बालमेळावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी रोजी होणार बालमेळावा

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी रोजी होणार बालमेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन

March 12, 2026
अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा
1xbet russia

अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, खिरोदा येथे शोककळा

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon