• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्‍त प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 28, 2023
in खान्देश, जळगाव
0
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिनानिमित्‍त प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगावमध्ये संविधान दिवसानिमित्त जनजागृती व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ’संविधान दिन’म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना संविधानाबाबत सखोल माहिती व्हावी हा या स्पर्धेमागील उद्देश्य होता.
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना समजून घेतली. कार्यक्रमाला प्रामुख्याने सामाजिक विज्ञान शिकवणार्‍या पौर्णिमा शिंपी, कविता पाटील, प्रतिभा बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. भारतीय संविधान २ वर्ष ११ महिने १८ दिवसात तयार झाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. भारताचे राष्ट्रगीत २४ जानेवारी १९५० रोजी स्वीकारण्यात आलेसध्या (जानेवारी २०२०) राज्यघटनेत ४४८ कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे.राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठया प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करण्याचा त्याचा उद्देश आहे. तसेच संविधान दिवसानिमित्त स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य मुलांना लोकशाही राज्यशास्त्र याबद्दल अवगत करणे, सामान्य ज्ञान प्राप्त होणे देशातील विविध घडामोडी बद्दल जागृत करणे तसेच देशातील वेगवेगळ्या राज्यातील राजकारणी व्यक्ति बद्दल माहिती विचारणे जेणेकरून मुलांच्या तल्लख बुद्धीला चालना मिळेल.
या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षका मीनाक्षी नन्नवरे यांनी केले तर शिक्षक विजय पाटील यांनी पूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाला स्कूलच्या प्राचार्य  नीलिमा चौधरी यांच्यासह इतर सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-english-midiyam/
Previous Post

तरूणाची दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या  – डॉ.केतकी पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या  – डॉ.केतकी पाटील

लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या  - डॉ.केतकी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon