• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगाव शहरात बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2023
in खान्देश, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव शहरात बीआरएस पक्षाचे गुलाबी वादळ

शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

धरणगाव (प्रतिनिधी) :- येथील शहरातील आणि तालुक्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अल्पसंख्यांक बांधवांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षात जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी बीआरएस पक्षाचे गुलाबी रुमाल आणि माहिती पुस्तिका देवून जिल्हाध्यक्ष लकी अण्णा यांनी स्वागत केले. जळगाव ग्रामीण मध्ये बीआरएस पक्ष प्रवेशाचे सत्र सुरूच असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.

यावेळी वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष भगवान धनगर, जिल्हा प्रवक्ते ओंकार माळी, तालुकाध्यक्ष जगन्नाथ महाजन, कार्याध्यक्ष कालू मोमीन, कार्याध्यक्ष भावसिंग सोनवणे,अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष दगा रहमान,अल्पसंख्यांक सेल शहर अध्यक्ष फैजान मोमीन, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष आनंदा गोधडे,  उपाध्यक्ष सागर गायकवाड, युवा शहर अध्यक्ष आकाश बडगुजर, स्वामी पाटील,नरेंद्र पाटील,विजय पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अल्पसंख्यांक बांधवांमध्ये शेख उमर अहमद, अझरुद्दीन शेख, रिजवान खान रसूल खान,अनिस खान अकबर खान, शेख आरिफ सलीम, अवैस खान, अनिस खान, एजाज खान, शेख तनवीर अलीम शेख, शेख वाहेत, खान अख्तर, शेख आरिफ ताज हरामत, मुतालीफ सय्यद जमील,जहीर खान,रोशन शेख,फर्मं दानिश  अबसलीम,सय्यद इमाम सय्यद लाला,मोसिन खान, यासीन शेख जुबेर शेख,जाकीर जुनेद खान, फिरोज खान चांद खान,आयुब उमीद खान, अल्ताफ खान अय्याज खान,युसुफ रहमान खान पठाण, रहमान खान अकबर खान, शरीफ शेख बिलालुद्दीन, अकबर खान मजीद खान,शेख अब्दुल्लाह शेख मन्सूर, सय्यद जुल्फेकार सय्यद मुक्तार,जलीलुद्दीन शमशुद्दीन शेख,अमीर शेख,इमरान खान,शाहरुख शेख गुफार मेहमूद खान मुसलिम खान, अनिस खान,असलम खान
तसेच किरण पाटील,साहेबराव पाटील, शंकर पाटील, दगडू चांभार, प्रकाश चौधरी,सत्यवान पाटील,दादू पाटील,धनराज पाटील,संभाजी पाटील,राजू पाटील यानी बीआरएस पक्षात जिल्हाध्यक्ष लकी अण्णांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

“बीआरएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर साहेबांचे शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या हितासाठी असणारी दूरदृष्टी असे नेतृत्व यावर विश्वास ठेवत तसेच प्रभारी के वामशीधरराव , किसान सेल माणिकराव कदम, उ.म.समन्वयक नानासाहेब बच्छाव यांचे मार्गदर्शनात आता लोकांना परिवर्तन हवे आहे.शेतकरी आणि गोर गरीब जनतेच्या प्रलंबित समस्या सोडविण्यास सरकारची असणारी उदासीनता यामुळे तळागाळातील कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करत असून, आगामी निवडणुकीत आता बीआरएस पक्षाचा गुलाबी झेंडा नक्कीच फडकेल असा ठाम विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांनी दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon brs newshttps://kesariraj.com/dharangav-sharat-gulabi-vadal/
Previous Post

विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार, तीन जखमी

Next Post

तुरीच्या शेतात केलेली ३८ लाखांच्या गांजाची शेती उघड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

तुरीच्या शेतात केलेली ३८ लाखांच्या गांजाची शेती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon