• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
जळगावातील तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू

चाळीसगाव ते नांदगाव दरम्यानची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ३१ वर्षीय तरुण चाळीसगाव ते नांदगाव दरम्यान रेल्वे अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल रामण्णा गवळी (वय ३१, रा. शनिपेठ, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो शुक्रवारी संध्याकाळी नाशिककडे रेल्वेने गेला होता. चाळीसगाव ते नांदगावदरम्यान तो रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला मालेगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. रात्री त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.

दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत राहुल गवळी याचे पश्चात आई, वडील, १ भाऊ, पत्नी असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunacha-relwey-aapgaht/
Previous Post

प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिरात १५० हून अधिक रुग्णांची तपासणी; तज्ञांद्वारे ३० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

Next Post

विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार, तीन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार, तीन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बोकड काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon