• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 3, 2023
in क्रीडा, खान्देश, जळगाव
0
आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळेतील १२१२ स्पर्धेकांचा समावेश

जळगाव (प्रतिनिधी) : – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळेतील एकूण ६८१ मुले व ५३१‌ मुली असे एकूण १२१२ स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक २९ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत यावल, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर या चारही बीट मधील सर्व सांघिक साखळी सामने पार पडले. खो-खो, कबड्डी, हँडबॉल, हॉलीबॉल, रिले या खेळ प्रकारांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात वयवर्ष १४, १७, १९ वयोगटातील मुली तसेच दुपारच्या सत्रात मुलांच्या धावणे (१००मीटर २०० मीटर ४०० मीटर ६०० मीटर ८००मीटर १५०० मीटर, ३०००मीटर ) तसेच फेकी (गोळा)थाळी व भाला) स्पर्धा घेण्यात आल्या.

दि. ३१ रोजी सर्व सांघिक स्पर्धांचे अंतिम सामने पार पडले. यात सर्वसाधारण जेतेपद प्रथम क्रमांक चोपडा बीट, द्वितीय चाळीसगाव, तृतीय यावल व चौथा अमळनेर बीट यांनी पटकावला.  नाशिक अप्पर आयुक्त संदीपजी गोलाईत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी,   निलय राठोड, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. नाशिक येथील अपर आयुक्त संदीप गोलाईत म्हणाले की, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंनी आपआपले नावलौकिक करावे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. देशसेवेकडे कल असणाऱ्यांनी यातून धडे घ्यावेत. असे प्रतिपादित केले.


 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aadivasi-vikas-vibhagachya-krida/
Previous Post

राष्ट्रीय महामार्ग लवादाची प्रथमच कार्यपध्दती, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Next Post

विद्युत सेवेत सुधारणा करा : स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्युत सेवेत सुधारणा करा : स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना

विद्युत सेवेत सुधारणा करा : स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025
भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन

July 5, 2025
भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon