• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

जळगाव शहरात मार्केटमधून तरुणाकडून काडतूसासह गावठी पिस्तूल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

शहर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे (वय-३४) हा शहरातील शास्त्री टॉवर चौकातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर हातात गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक किशोर निकुंभ आणि पो.कॉ. तेजस मराठे यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी पथकाने दुपारी अडीच वाजता कारवाई करत नवजीवन कलेक्शन दुकानासमोरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे याला अटक केली.  त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि ४ हजार रुपये किमतीचे चार जिवंत काडतूस असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या सुचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ, पोहेकॉ राजकुमार चव्हाण, प्रफुल्ल धांडे, उमेश भांडारकर, संतोष खवले, पोलीस नाईक किशोर निकुंभ, योगेश पाटील, पोकॉ रतन गिते, , पो.कॉ.तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी केली आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण दिलीप सपकाळे याच्याविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunakadun-pistul-japt/
Previous Post

जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी जाहीर

Next Post

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon