• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2023
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावातील समता नगर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील समतानगर भागातील वंजारी टेकडीवरील घरांना अचानक आग लागली. आगीत पार्टीशनचे तीन घरं जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तीन्ही घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने रहिवाश्यांचा संसारच उघड्यावर आला आहे. एकूण दोन लाखांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

समतानगर भागातील वंजारी टेकडीवर अनेक पार्टीशनचे घरं आहेत. याठिकाणी गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच घरं पार्टीशनची असल्याने आग आटोक्यात येऊ शकली नाही. नागरिकांनी  महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाचे पथक दाखल झाले. एका बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत तीन पार्टीशनची घरं  व घरांमधील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत रविंद्र चव्हाण, समाधान चव्हाण, धुडकु चव्हाण यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रामानंद नगर पोलिसांनी देखील माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेतली होती.

 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shortsarcit-3-ghare-khak/
Previous Post

महिलेचा विडिओ बनविणाऱ्याला पब्लिक मार, गुन्हा दाखल

Next Post

बकरी चोरांना २४ तासांतच केली अटक, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बकरी चोरांना २४ तासांतच केली अटक, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon