• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना त्वरित एम्स रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. ‘मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत मी चिंतीत आहे. ते लवकर बरे होतील अशी मी अपेक्षा करतो. संपूर्ण देश त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे,’ असे ते म्हणाले होते.

‘मी संर्व भारतीयांसह मनमोहन सिंग यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. तसंच त्यांना उत्तम आरोग्य लाभो,’ अशा आशयाचे ट्विट कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केले होते. याव्यतिरिक्त अनेक नेत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल झाले आहेत हे ऐकून मी चिंतीत झालो आहे. परंतु ते आयसीयूमध्ये नाहीत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे हे ऐकून बरं वाटलं. लवकरच ते पूर्णपणे बरे होतील अशी प्रार्थना करतो, असे ट्विट शशी थरूर यांनी केले होते. तर दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.


 

 

Previous Post

परप्रांतीय मजुरांचा प्रवासाचा खर्च सरकार उचलण्याचा निर्णय

Next Post

दोन हजारांवर मजूर स्वगृही रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोन हजारांवर मजूर स्वगृही रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार
1xbet russia

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 22, 2026
२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार
1xbet russia

२६३.८६ कोटींच्या प्रकल्पाने रेल्वे प्रवासाचा वेग वाढणार

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon