• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ शहरात पुन्हा तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0

  • बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भुसावळ शहरात तरुणाच्या खून झाल्याचे उघड झाले आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा खून झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरा जवळील  मणियार हाॅल जवळ आपसी वादातून रविवारी नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने मामीच्या भावाने व भाच्याने हा हल्ला केला असल्याचे  सांगण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या छातीत चाकूने वार झाल्याचे दिसत असून हातावर वार आहेत. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासणी अंती मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला.

दरम्यान, या संदर्भात ‘केसरीराज’ च्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. सदर खुनाबाबत माहिती घेणे सुरू असून फिर्याद दाखल झाल्यावर सविस्तर सांगता येईल असे त्यांनी सांगितले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात घटना नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

अवैधपणे गुरे वाहतूक थांबवली, तीन आयशर वाहनांसह ५३ म्हशी ताब्यात

Next Post

उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग, तरुणाची शस्त्राने भोसकून हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग, तरुणाची शस्त्राने भोसकून हत्या

उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग, तरुणाची शस्त्राने भोसकून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जळगाव

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
जैन कंपनी

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद
क्राईम

फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई; शेतातील कापूस चोरी करणारी टोळी जेरबंद

October 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 12, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

October 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!