• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीला ८ लाख २८ हजारांचा नफा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2023
in Uncategorized
0
शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीला ८ लाख २८ हजारांचा नफा

वार्षिक सर्वसाधारण सभेत १० विषय सर्वानुमते मंजूर

जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली येथील शिरसोली विविध कार्यकारी सोसायटीला १०० टक्के वसुली झाल्याने  ८ लाख २२ हजारांचा नफा झाला असून नियमित कर्ज फेडणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात येऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत १० विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

शिरसोली विकासोची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन अँड . विजय बारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. संस्थेने मागील आर्थिक वर्षात रु.2 कोटी मात्र ची कर्ज वाटप केलेली होती, संस्था स्तरावर 100 टक्के वसुली व काही प्रमाणात मागील थकबाकी वसूल झाल्याने संस्थेस रु. 8,28,000/- मात्र नफा झालेला आहे.

मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात झाली , सुरवातीस सचिव यांनी प्रस्तात्विक केले,त्यानंतर एक लाखवरील नियमित कर्जफेड करणारे सभासदांचा शाल,श्रीफळ व फुल देऊन चेअरमन व संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विषय पत्रिके वरील सर्व 10 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेस संचालक सुभाष अस्वार, बाळू पाटील,रामकृष्ण नेटके,गोकुळ आंबटकर,ज्ञानेश्वर माळी उत्तम अस्वार, मिठाराम पाटील,रामकृष्ण बारी व सभासद उपस्थित होते.सभेच्या शेवटी अल्पोहर व चहा पाण्याचं कार्यक्रम होऊन सभा संपल्याचे जाहीर केले, सभेसाठी लिपिक समाधान काटोले व सेल्समॅन निवृत्ती पाटील यांनी परिश्रम घेतले. सभेला  केशव आंबटकर,सुरेश माळी, रामदास पाटील,कौतिक ठाकूर,एकनाथ ताडे,रघुनाथ ताडे,मोहन अस्वार,नाना माळी आदी सभासद उपस्थित होते.

Tags: #jalgaon #shirsoli sosaity newshttps://kesariraj.com/shirsoli-vividh-karykari-sosaity/
Previous Post

कासोदा येथील १३ वर्षीय बालक बेपत्ता

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डिसेक्शनपूर्वी घेतली शपथ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डिसेक्शनपूर्वी घेतली शपथ

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डिसेक्शनपूर्वी घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात
1xbet russia

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

August 22, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
Uncategorized

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 22, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

August 21, 2026
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !
1xbet russia

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

August 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

मंगलमूर्ती हाइट्सच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या दोन मशीन हस्तगत; दोघे संशयित ताब्यात

August 22, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!