• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली ते जळगाव रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

शिरसोली ते जळगाव डाऊन रेल्वे मार्गावर मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोखळी ३५ ते ४० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत उपस्टेशन प्रबंधक के.जी.चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटेल असे कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shirsoli-relway-rulavar-tarun/
Previous Post

संभाजी नगरातील बंद घरात चोरी ;  गुन्हा दाखल

Next Post

गोदावरी,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या प्रदर्शनीचे कुतुहल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या प्रदर्शनीचे कुतुहल

गोदावरी,डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या प्रदर्शनीचे कुतुहल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon