• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2023
in Uncategorized
0
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी पियुष हसवाल तर सचिव पदी सागर सोनवणे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) :- भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 15 वर्षांपासून काव्यरत्नावली चौक जळगाव येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली असून यामध्ये गणेशोत्सवासाठी कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्याआली. यावेळी जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अनिल जोशी, युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, राजेश नाईक आदि उपस्थित होते. सर्वानुमते निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
यामध्ये अध्यक्ष- पियुष हसवाल, उपाध्यक्ष- भटू अग्रवाल, सचिव- सागर सोनवणे, सहसचिव-तृषांत तिवारी, खजीनदार-पियुष तिवारी, सहखजीनदार-नवल गोपाल, सोशल मिडीया समन्वयक-शुभम पुश्चा, सदस्य-आयुष कस्तुरे, रोहीत भामरे, संदिप सुर्यवंशी, तेजस श्रीश्रीमाळ, प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, भवानी अग्रवाल, दिपक धनजे, दर्शन भावसार, दिक्षांत जाधव, नवल गोपाल, पंकज सुराणा, तेजस जोशी, अमोल गोपाल, तेजस दुसाने, सौरभ कुळकर्णी, शिवम महाजन, प्रसन्न जाधव, अल्फैज पटेल, तृशांत तिवारी, जयेश पवार, भटू अग्रवाल, गोकुळ बारी, अर्जुन भारूळे, ओम पाटील, यश राठोड, सोमसिंग पाटील, वैभव मिस्त्री, देव खाचणे, धनेश भावसार, यश चौधरी, सुरज परदेशी, राहूल कोळी, सचिन सोनवणे, सुशांत येवले, हितेश पाटील, वेद झेंडे, आशिष ठाकरे, मयुर माळी, समिर शेख, शुभम पाटील, सिद्धेश भावसार, समिर कावडीया, सैफ मनसुरी, पवन चव्हाण, विपीन कावडीया, तोषल राजहंस, अजय खैरनार, विक्की शर्मा, विशाल सोनार, ऋषीकेश देशमुख, यश लोढा, जयेश नेवे, जंगलू गवळी, रोहीत वारके, हितेश पाटील, रोहीत सोनार, धनराज धुमाळ, कन्हैय्या सोनार, करण शाहा, यश श्रीश्रीमाळ, बंटी शिंदे, सोहम नाईक, आदित्य पाटील, गणेश भोई, दर्शन कुमावत, राहूल शर्मा, समेध गाढे, तुळशीराम दांडगे, श्रेयस मुथा, प्रसन्न जाधव, विवेक जावळे, मनजीत जांगीड, विनोद सैनी, चैतन्य भंगाळे इत्यादी.

 

Tags: #bhavarlal and kantai foundetion news #jain erighttps://kesariraj.com/bhavarlal-and-kantai-fou/
Previous Post

नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे, त्याची निश्चितच प्रशंसा होणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे, त्याची निश्चितच प्रशंसा होणार

अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे, त्याची निश्चितच प्रशंसा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon