• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेडगाव (नंदीचे) जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2023
in Uncategorized
0
खेडगाव (नंदीचे) जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

पाचोरा ( प्रतिनिधी ) – जळगाव – पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने – १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा  तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी स्वारांना धडक दिली असता यामध्ये एक इसम जागीच ठार झाला असून दुसऱ्या गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी नितीन नामदेव भोई (वय – ३०) व एकनाथ कोळी (वय – ३२) हे मोटरसायकलने पाचोऱ्याकडुन नांद्र्याच्या दिशेने जात असतांना त्यांच्या दुचाकीस अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यातील नितीन भोई यांचा मृत्यू झाला असून एकनाथ कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी घटना घडताच तालुक्यातील पहाण येथील शेतकरी स्वप्निल महाजन हे प्रवास करीत असतांना त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी तात्काळ हायवे मृत्युंजय दूत राहुल महाजन यांना घटनास्थळी बोलून घटनेची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय पथकाचे राहुल महाजन हे घटनास्थळी दाखल होवुन त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका चालकाला पाचारण केले. दरम्यान नितीन भोई व एकनाथ कोळी यांना रुग्णवाहिका चालक गोलु शिंदे यांच्या मदतीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी नितीन भोई यांना मृत घोषित केले. तर एकनाथ कोळी यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.


 

 

Tags: : https://kesariraj.com/khedgav-javal-dhuchakiswar-thar/#pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

मोहाडी गावाची विकासात्मक कामातून नवी ओळख – सौ. ज्योतीताई हेमराज पाटील

Next Post

शिंपी समाजातील गुणवंतांना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिंपी समाजातील गुणवंतांना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

शिंपी समाजातील गुणवंतांना पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon