• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बहिणाबाईंच्या १४३ जयंती निमित्त कवी संमेलन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2023
in Uncategorized
0

बहिणाबाईंना मरणोत्तर भारतरत्न मिळावा- जगदीश देवपूरकर

जळगाव (प्रतिनिधी) – साहित्यसृष्टीत बावनकशी सोनं असलेल्या, ज्यांच्या कवितेतून जनसामान्यांना जगण्याची स्फूर्ती प्राप्त होते अशा खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सुप्रसिद्ध साहित्यिक जगदीश देवपूरकर यांनी व्यक्त केली आणि उपस्थित सर्व साहित्यिकांनी त्यास अनुमोदन दिले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जेन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४३ वी जयंती साजरी करण्यात आली त्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी तसेच वाड्यातील नागरिक उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. कविवर्य अशोक पारधे, अरुण पाटील, वंदना चव्हाण, सौ. वंदना महाजन, शीतल पाटील, पुष्पा साळवे, निशा कोल्हे आणि ज्ञानेश्वर शेंडे यांनी सादरीकरण केले. सहभागी कवी कवयित्रींना बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक अशोक चौधरी यांनी केले.

या प्रसंगी बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. देवेश कैलास चौधरी, सौ. रंजना चौधरी, प्रिया, शोभाबाई, कविता चौधरी, विकास मल्हारा, विजय जैन, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रदीप, ज्ञानेश्वर सोनार आदी उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/bahinabaichya-143-jayanti-nimitt/
Previous Post

सुसंवाद असला तर शालेय कामकाज व्यवस्थापन उत्कृष्ट – भरत चौधरी

Next Post

‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘गझल अमृत’ दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

'गझल अमृत' दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon