• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस दल, उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत ८५ हातभट्यांवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0

सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने  जळगाव जिल्ह्यात ठीकठिकाणी गावठी हातभट्टींवर धडक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी शनिवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही.टी. भुकन यांच्या पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी एकूण ८५ ठिकाणी कारवाई केली. यात एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे कच्चे रसायन आणि हातभट्टीची तयार केलेली दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी पोलीस दलाचे ४६ पोलीस अधिकारी, २२२ पोलीस कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान गावठी हातभट्टीवाल्यांवर गुन्ह्यांचे रेकॉर्डवरून आतापर्यंत पोलीस दलातर्फे २ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ अशा तीन जणांवर एमपीडीएच्या कारवाई अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/police-dalutpadan-shulk-dhadk/
Previous Post

एकाची दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात रेडक्रॉस सोसा.शाखेची स्थापना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी महाविद्यालयात रेडक्रॉस सोसा.शाखेची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon