• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकाला दगडाने मारहाण ; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सोनी नगरात दुचाकीच्या चाकाने दगड उडून मुलीला लागल्याचा जाब विचारल्यावरून एकाला दगडाने मारहाण व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जळगाव शहरातील सोनी नगरात गणेश नारायण जाधव हे राहायला आहे. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुकेश प्रजापती (वय-३५) रा. सोनी नगर, जळगाव हा त्याची दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीच्या चाकाने दगड उडाल्याने गणेश जाधव यांच्या मुलीला लागला. याचा जाब गणेश जाधवा यांनी मुकेश प्रजापती याला विचारला. याचा राग असल्याने मुकेश याने गणेश जाधव यांना दगड डोक्याला मारून दुखापत केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर गणेश जाधव यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मुकेश प्रजापती याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/ekala-dagdane-marhan/
Previous Post

कर्जबाजारीपणाला कंटाळून सात वर्षाच्या मुलासमोर विष प्राशन करून बापाने केली आत्महत्या

Next Post

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!
खान्देश

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!
क्राईम

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन
खान्देश

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!
क्राईम

धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

November 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon