• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पैशांवरून झालेल्या वादातून लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीपंचम येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : लहान भावाने मोठ्या भावाला पैसे मागितल्याच्या कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन नंतर लहान भावाने मोठ्या भावाला भला मोठा दगड मारला. यात शारीरिक व अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे मोठा भाऊ गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात मयत मोठ्या भावाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पिंप्रीपंचम येथे ही घटना घडली आहे.

मुखा मानकु शिंदे (वय ४५, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) असे मयत इसमाचे नाव आहे. गावात तो त्याच्या परिवारासह राहतो. दरम्यान त्याचा लहान भाऊ पंढरी शिंदे (वय ४०) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र मोठा भाऊ मयत मुखा शिंदे यांनी त्याला वेळोवेळी नकार दिला आहे. दरम्यान १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद पिंप्री पंचम गावातील भागवत धनु यांच्या शेतामध्ये झाला.

यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीचे रूपांतर गंभीर होत लहान भाऊ पंढरी शिंदे यांनी त्याला भला मोठा दगड मारून टाकला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. आजुबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांचे भांडण सोडवले. जखमी मुखा शिंदे यांना दवाखान्यात हलविले. मात्र मार गंभीर असल्यामुळे त्याला मुंबई येथे मोठ्या दवाखान्यात हलवण्यासाठी सांगण्यात आले. तेथून मुंबई येथे जात असताना उपचारादरम्यान मुखा शिंदे यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मुक्ताईनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत तपास केला. त्यानंतर मयत मुखा शिंदे यांचा मुलगा दगडू मुखा शिंदे (वय २०) याच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी पंढरी शिंदे याला अटक करण्यात आली आहे. तपास सपोनी संदीप दूनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.

 

 


 

 

Previous Post

थिएटर आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षपदी अँड. संजय राणे तर सचिवपदी सुनील महाजन यांची निवड

Next Post

माजी केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माजी केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon