• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. केतकीताई यांनी वाढदिवसानिमित्‍त केली मोठी घोषणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2023
in Uncategorized
0

एमआरआय, सीटी स्कॅन तपासणी आता सवलतीच्या दरात

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्‍त मोठी घोषणा केली असून स्वातंत्रदिनापर्यंत रूग्णांची सवलतीच्या दरात एम आर आय, सी.टी स्कॅन, सोनोग्राफी व एक्सरे तपासणी केली जाणार आहे. ह्या तपासणी डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात केल्या जाणार आहे.

कुठल्याही आजारावर उपचार करण्यासाठी त्याची दिशा ठरविणे आवश्यक असते. ही दिशा ठरविण्याकरीता आजाराचे अचूक निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयात आजाराचे अचूक निदानासाठी एमआरआय, सीटी स्कॅन तपासणी आता सवलतीच्या दरात होत असून या विभागाची सेवा रूग्णांसाठी सर्वोत्तम ठरत आहे. आजपासून डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्‍त एम आर आय, सीटी स्कॅन तपासणी आता सवलतीच्या दरात सुरु झाली आहे. एकाच छताखाली तपासण्या व निदानाची येथे व्यवस्था असून डॉक्टरांचा सल्‍ला देखील येथे मोफत उपलब्ध आहे.

येत्या १५ ऑगस्ट पर्यंत रुग्णांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यात एम आर आय ४०००/— , सी.टी.स्कॅन १५००/— सोनोग्राफी अवघ्या ५००/— रू तर एक्सरे १५०/— रू पासून पुढे केले जात असून इतर तपासण्या देखिल अल्पदरात केल्या जात  आहे.  बाहेर कुठेही साधारण एम आर आय करायचा म्हटला तर कमीत कमी ६०००/— पासून पुढे खर्च येतो तर सी.टी स्कॅनसाठी २५००/— पासून पुढे याचबरोबर सोनोग्राफी १०००/— पासून पुढे असा खर्च येत असल्याने पैशाअभावी उपचार देखील थांबवले जात असतात. ही परिस्थीती जाणून घेत सामाजिक बांधिलकी जोपासत डॉ.केतकी वैभव पाटील यांनी ही घोषणा आज केली आहे. त्वरित रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ketkitai-vadhdivas-news/
Previous Post

गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी वाढदिवशी दिला पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश

Next Post

खडके येथे वृद्धाने घेतला गळफास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खडके येथे वृद्धाने घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण
1xbet russia

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

September 23, 2026
स्मार्ट सर्व्हिसच्या अडेलतट्टूपणामुळे रुग्णसेवा कोलमडली !
1xbet russia

स्मार्ट सर्व्हिसच्या अडेलतट्टूपणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

September 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

September 23, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत ‘आविष्कार २०२६’ची प्रथम फेरी उत्साहात संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon