• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बांधकामाच्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2023
in Uncategorized
0

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) –  सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करतांना अचानक तोल गेल्याने मजूर चौथ्या मजल्यावरून पडला होत्या. त्याला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेख वाहिद शेख रफिक (वय-३४) रा. शाहु नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.  शहरातील शाहू नगरात शेख वाहिद शेख रफिक हा तरूण आपल्या आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला होता. इमारतीच्या खिडक्या बसविणारा ठेकेदाराकडे पाच वर्षापासून कामाला होता. ठेकदाराचे सिंधी कॉलनीत एका बांधकाम केलेल्या इमारतीला खिडक्या बसविण्याचे काम घेतले होते. ३ ऑगस्ट रोजी या इमारतीला खिडकी बसविण्यासाठी शेख वाहिद हा देखील गेला होता.

त्यावेळी दुपारच्या सुमारास खिडकी बसवितांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. येथे काम करणाऱ्या मजूरांनी तातडीने जखमी अवस्थेत गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरूणाच्या पश्चात आई मुमताजबी, भाऊ इरशाद, पत्नी फरजाना आणि तेहरीन व आयात या दोन मुली असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bandhkam-kamgar-mrutu/
Previous Post

भास्कर मसालेच्या मालकाने सुरक्षारक्षकाला  मारहाण

Next Post

लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघं संशयितांना पूर्ण मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या दोघं संशयितांना पूर्ण मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon