• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महामार्गावरील साईडपट्ट्या लोकवर्गणीतून केल्या दुरुस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2023
in Uncategorized
0

चिमुरडीच्या अपघातानंतर रहिवाशांचा पुढाकार

जळगाव (प्रतिनिधी) – खेडीरोडवर असलेल्या माऊली नगरातील चिमुरडीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी व ज्ञानचेतना अपार्टमेंट मधील लोकवर्गणीतून रस्त्यांच्या साईडपट्ट्या बुजवून रस्ता सरळ केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या परिसरात साईडपट्ट्यांच्या कारणास्तव अपघात होणार नाहीत, अशी आशा व्यक्त केली आहे.

माऊली नगरातील ज्ञानचेतना अपार्टमेंट येथील पंकज बोरोले, शशिकांत शिंदे, राहूल महाजन, शंकर पटेल, मुकुंद शर्मा, विकी काळे, नितीन महाजन, शामकांत महाजन, राजेंद्र जगताप या नागरिकांनी पुढाकार घेतला. जेसीबीद्वारे मुरूम व बारीक खडी जमा करून ती महामार्गाच्या साईडपट्ट्याजवळ टाकण्यात आली. त्यामुळे परिसरात साईडपट्ट्या खचण्याचे प्रकार थांबणार आहेत. रस्त्यांना लेव्हल करण्यात आली असून वाहनधारकांना वाहने चालविताना अडचणी येणार नाहीत. महामार्ग प्राधिकरणाने याबाबत लक्ष देऊन सर्व बाजूकडील साईडपट्ट्यांची दुरुस्ती केली पाहिजे, जेणेकरून अपघात होणार नाहीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Video-2023-08-06-at-18.43.42.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Video-2023-08-06-at-18.43.43.mp4

Tags: #mahamargavaril-saidpatya lokvarganitun durust kelya newshttps://kesariraj.com/mahamargavaril-saidpatya/
Previous Post

शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला, पत्नीने हिमतीने परतवला !

Next Post

पुणे लोकमान्य हाॅस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 12 रोजी जळगावात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुणे लोकमान्य हाॅस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 12 रोजी जळगावात

पुणे लोकमान्य हाॅस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर 12 रोजी जळगावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला
1xbet russia

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026
खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा
1xbet russia

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

May 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लोकसेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

May 1, 2026
अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026
खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

May 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!