• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दगडफेकीमुळे जमावावर लाठीचार्ज : वाहनाचे नुकसान, ३ पोलीस जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2023
in Uncategorized
0
दगडफेकीमुळे जमावावर लाठीचार्ज : वाहनाचे नुकसान, ३ पोलीस जखमी

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना

संशयित आरोपीला ताब्यात देण्यावरून तणाव

भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोंडगाव येथे गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी बालिकेच्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी बंदोबस्तात आणले होते. त्यावेळी, संशयितास आमच्या हवाली करा म्हणून ग्रामस्थांनी पोलिसांशी गोंधळ घातला. त्यातच अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे ३  पोलीस जखमी झाले आहेत. परिणामी पोलिसांनी लाठीचार्ज करीत गर्दी पांगवली आहे. यात पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे. यामुळे गोंडगावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

तालुकयातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव एलसीबीने कसून तपास करीत त्याला जेरबंद केले. या संशयिताला कायदेशीर कार्यवाहीकरिता संध्याकाळी ५५ ते ६० फौजफाट्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी गावात आणले. यावेळी पोलीस आणि जमाव यांच्यात आरोपीला ताब्यात मागण्यावरून तणाव निर्माण झाला. संशयित आरोपी पोलीस वाहनातच होता. जमाव पोलिसांशी आक्रमक होऊन हुज्जत घालीत असताना अचानक कोणीतरी दगडफेक सुरु केली. यात ३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या सरकारी वाहनाचेदेखील दगडफेकीत नुकसान करण्यात आले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Video-2023-08-03-at-20.53.34.mp4

परिणामी, पोलिसांनी प्रत्युत्तरात लाठीचार्ज करीत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. गावात यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अतिरिक्त तुकडी मागविल्याची माहिती मिळाली असून जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमींमध्ये चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे दिपक पाटील यांना हाताला मार लागला. तर त्याच शाखेच्या प्रकाश पाटील यांना पायाला मुक्कामार बसला आहे. पों.ना. नितिन रावते यांच्या डोक्याला मार लागला आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

Tags: #bhadgoan crime newshttps://kesariraj.com/dagadfekimule-jamavavar/
Previous Post

अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे उघड, नराधमाला एलसीबीने ठोकल्या बेड्या

Next Post

अवैध वाळू धंद्याशी पोलिसाचे संबंध ? दिपककुमार गुप्ता यांची तक्रार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैध वाळू धंद्याशी पोलिसाचे संबंध ? दिपककुमार गुप्ता यांची तक्रार

अवैध वाळू धंद्याशी पोलिसाचे संबंध ? दिपककुमार गुप्ता यांची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!