• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “वनस्पतीजन्य पूर्ण आहार”  विषयावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2023
in Uncategorized
0

कार्यक्रमात २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग व फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडियातर्फे शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झालेले पोषण आहार म्हणजेच “वनस्पतीजन्य पूर्ण आहार” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजीना शाहीन यांनी विशेष व्याख्यानाद्वारे माहिती देऊन वनस्पतीजन्य आहाराचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचा सुमारे २०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. गजानन सुरेवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावसकर मंचावर उपस्थित होते. त्यानंतर प्रस्तावनेत डॉ. योगिता बावसकर यांनी, कार्यक्रमाविषयी माहिती देऊन आहार पद्धती विषयी सविस्तर माहिती देऊन त्याचे महत्व पटवून दिले.

यानंतर  फिजिशियन्स असोसिएशन्स ऑफ इंडिया संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजीना शाहीन यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस आधुनिक जीवनशैलीमुळे उच्चरक्तदाब, मधुमेह,हृदयविकार अशा दुर्धरआजारांचे प्रमाण वाढत आहे. अलोपथिक उपचारांनी त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होते. पण या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण आहारात वनस्पतीजन्य अन्नपदार्थांचा प्रामुख्याने वापर केला पाहिजे. तरच  विनाऔषध आपण या आजारांवर पूर्णपणे नियत्रंण करून दूर ठेवता येणे शक्यआहे. हे अनेक शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झाले आहे, अशीही माहिती डॉ. शाहीन यांनी दिली.

कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे मार्गदर्शन तर डॉ. अरुण कसोटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला २०० विद्यार्थी सहभागी होते. सूत्रसंचालन ट्विंकल काकवानी व ऋजुता बोरा यांनी केले. तर आभार प्रतिज्ञा मोरे हिने मानले. कार्यक्रमासाठी विविध विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. डॉ. विलास मालकर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. डॅनियल साजी, डॉ. सुनयना कुमठेकर यांनी विशेष तर  २० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon shaskiy-mahavidyalayat vanspatijanya purn aahar ya vishyavar margdarshan
Previous Post

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या सुविधा

Next Post

शेतातील विहीरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतातील विहीरीत पडल्याने विवाहितेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड
1xbet russia

एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

September 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon