• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नियमबाह्य कामामुळे नर्सिंग कौन्सिल बरखास्त, प्रशासकांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2023
in Uncategorized
0
नियमबाह्य कामामुळे नर्सिंग कौन्सिल बरखास्त, प्रशासकांची नियुक्ती

मनमानी कारभारामुळे राज्य सरकारचा दणका

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र परिचर्या अधिनियम १९६६ च्या नियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने; तसेच परिचारिकांची नोंदणी प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबविण्याऐवजी परिषदेकडून स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल (महाराष्ट्र परिचर्या परिषद) विसर्जित केले आहे. तसेच नवीन परिषद स्थापन करेपर्यंत जे.जे. रुग्णालयातील सहायक प्रा.  डॉ. अनंत शिनगारे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र परिचर्या परिषदेने ७ सप्टेंबर २०२२ रोजी परिषदेच्या प्रभारी प्रबंधकाचा कार्यभार काढून त्याजागी कंत्राटी प्रबंधकाची नियुक्ती केली होती. तसेच प्रभारी प्रबधकांनी दिलेला उपप्रबंधक पदाचा राजीनामा सरकारला न कळवताच स्वीकारला. त्यामुळे परिषदेने महाराष्ट्र परिचर्या अधिनियम १९६६च्या अधिनियमाच्या कलम १५ चे उल्लंघन केले. यासंदर्भात परिषदेने दिलेले स्पष्टीकरण हे सरकारला समाधानकारक वाटले नाहीत. तसेच प्रबंधकाचे पद भरण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असतानाही, ती न घेता परिषदेने ३० सप्टेंबर २०२२ राजी भरतीसंदर्भात जाहिरात काढून भरतीप्रक्रिया सुरू केली.

ही भरतीप्रक्रिया थांबविण्याबाबत सरकारने २९ डिसेंबर २०२२ रोजी परिषदेला पत्र पाठविले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत परिषदेने भरती पुढे सुरूच ठेवली. अतिरिक्त कार्यभाराने उप प्रबंधक कार्यरत असताना परिषदेने नियमबाह्य पद्धतीने उपप्रबंधकाची नियुक्ती करून महाराष्ट्र परिचर्या अधिनियम १९६६च्या नियमातील कलम १६ आणि नियम १०३ मधील तरतुदींचा भंग केल्याचे नमूद केले आहे. मनुष्यबळ आणि वित्तीय साधनांचा अपव्यय करण्यात येत असल्याचे कारणही देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय परिचर्या परिषदेकडून देशपातळीवर ‘नर्सेस रजिस्ट्रेशन ॲण्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी परिषदेने स्वत:ची स्वंतत्र ‘नर्सेस रजिस्ट्रेशन ॲण्ड ट्रॅकिंग सिस्टिम’ विकसित करून मनुष्यबळ व वित्तीय साधनांचा अपव्यय करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र परिचर्या अधिनियम १९६६च्या कलम ४० नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.


 

 

Tags: #maharashtra-narsing-concil news
Previous Post

संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या सुविधा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या सुविधा

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon