• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2023
in Uncategorized, क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहितेस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल तालुक्यातील फैजपूर येथील घटना

यावल (प्रतिनिधी) : विवाहितेस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिला भिंतीवर जोरात ढकलून देत चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे तसेच औषधांच्या गोळ्या जबरदस्तीने कोंबून गळा दाबत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीसह सासू- सासऱ्यांवर फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २८ वर्षीय विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे. तिचा पती नंदलाल बबन वंजारी (वय ४०), सासू निर्मलाबाई वंजारी, सासरा बबन वंजारी सर्व रा. लक्ष्मी नगर, फैजपूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी २०१७ पासून २०२३ पर्यंत सातत्याने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत छळ केलेला आहे.

तसेच ६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता राहत्या घरात किचनमध्ये विवाहितेस भिंतीवर जोरात ढकलून दिले तसेच चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबत तापाच्या पाच सहा गोळ्या तोंडात कोंबल्या. यानंतर विवाहितेने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर १५ जून रोजी तिने दुपारी २ वाजता पोलीस स्टेशन गाठून संशयित आरोपी पती सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.


 

 

Previous Post

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक

Next Post

केळी खाण्याचे फायदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केळी खाण्याचे फायदे

केळी खाण्याचे फायदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon