• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक, १० वर्षीय मुलासमोरच पित्याने घेतली विहिरीत उडी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2023
in Uncategorized
0

सहा तासांनी मिळाला मृतदेह, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील ममुराबाद येथील वीटभट्टी व्यावसायिकाने त्याच्या १० वर्षीय मुलासमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखदायक घटना गुरुवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या नंतर घडली आहे. तब्बल पाच ते सहा तासांनी त्याचा मृतदेह मिळाला असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

समाधान भास्कर कुंभार (वय ३८, रा. पटेल वाडा ममुराबाद ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. तो गावात वीट भट्टीचा व्यवसाय करतो. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जळगावात समाधान हे १० वर्षीय मुलगा वैभव याच्यासह विटांचे ट्रॅक्टर खाली करायला आला होता. तेथील काम पूर्ण झाल्यावर ते परत ममुराबाद येथे घरी निघाले. गावात आल्यावर म्हाळसादेवी मंदिरजवळ समाधान कुंभार यांनी ट्रॅक्टर थांबविले. मुलाला ट्रॅक्टरवर बसवून, आला मी, म्हणत समाधान याने जवळच्या विहिरीजवळ जाऊन त्यात थेट उडी घेतली.

या घटनेने भांबावलेल्या चिमुरड्या वैभवला काहीच समजले नाही. काही वेळाने त्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना सांगितले. त्यांनी तातडीने गावातल्या लोकांना बोलावून पोलिसांना फोन केला. गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांनी सहा तासांनी समाधानचा मृतदेह बाहेर काढला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत समाधान कुंभार यांचे पश्चात पत्नी ज्योती, मुलगी राणी, मुलगा वैभव असा परिवार आहे. ममुराबाद गावात हळहळ व्यक्त केली जात असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/vihirit-udi-news/
Previous Post

मंत्रीसाहेब, “मेडिकल हब” चे स्वप्न मनी, मात्र मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचे वाजले तीन तेरा…

Next Post

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!
खान्देश

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!
क्राईम

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन
खान्देश

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!
क्राईम

धरणगाव तालुक्यातून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला!

November 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

November 15, 2026
शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

शेतातून ७२ हजार रुपयांची कापूस चोरी; शेतकऱ्याला फटका!

November 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon