• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

…अखेर “त्या” मारहाणीबद्दल खुनाचा गुन्हा दाखल, चारही संशयित अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2023
in Uncategorized
0

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूणं. या मारहाणीमध्ये जखमी झालेला तरुणाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली होती. मात्र अखेर हा खून झाल्याचे उघड झाले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

चेतन प्रकाश चौधरी (वय २३,रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील प्रकाश रघुनाथ चौधरी (उर्फ चौधरी काका वय ६२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश हे पत्नी, मुलगा चेतन यांच्यासह राहतात. रविवारी ११ जून रोजी ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी असताना त्यांना त्यांचा मुलगा चेतन यास ४ जण मारहाण करीत असल्याबाबत माहिती मिळाली. ते लागलीच रामेश्वर कॉलनीतील घटनास्थळी पोहोचले. तेथे संशयित आरोपी सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण (वय २०), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (वय २४), सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (वय ३६), कुंदन रवींद्र पाटील (वय ३०) सर्व रा.रामेश्वर कॉलनी हे चेतन चौधरी याला खाली पाडून जबर मारहाण करीत होते.

त्यावेळेला फिर्यादी प्रकाश चौधरी यांनी मुलाला त्यांच्या तावडीतून सोडवले व कॉलनीतील नागरिकांच्या मदतीने जखमी चेतनला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी चेतन चौधरी हा शुद्धीवर होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले होते. चेतनने त्याच्या पित्याला सांगितले की, सचिन चव्हाण, तुषार पाटील, सनी जाधव, कुंदन पाटील यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्याने मला दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास हॉटेल जान्हवी जवळ जबर मारहाण केली आहे. आणि काहीतरी विषारी पदार्थ पाजला आहे.

तसेच दुपारी ४ वाजता परत रामेश्वर कॉलनी येथील गल्लीत आणून जबर मारहाण केली आहे, अशी माहिती चेतनने वडिलांना दिली. मात्र रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शोकाकुल चौधरी कुटुंबाने अंत्यसंस्कार झाल्यानंतर मंगळवारी १३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तपासचक्र फिरवीत संशयित आरोपींचा शोध घेतला. ते मेहरूण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यानात असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन पोलिसांनी शिताफीने चारही संशयित सचिन चव्हाण, सनी जाधव, कुंदन पाटील आणि तुषार पाटील यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांचे मार्गदर्शनाखाली पो उप-निरीक्षक दिपक जगदाडे, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, पोकों छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, पोहेकॉ चालक इम्हीयाज खान अशांनी कार्रवाई केली आहे. गुन्हांचा तपास पो उपनि दिपक जगदाडे करीत आहेत.


 

Previous Post

आरोग्य सेवा विभागातील परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next Post

मालकाचा विश्वासघात करून टप्प्याटप्प्याने चोरल्या तब्बल ३० दुचाकी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मालकाचा विश्वासघात करून टप्प्याटप्प्याने चोरल्या तब्बल ३० दुचाकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon