• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन वर्षीय अलिनाचा हिपॅटिक कोमातून उपचाराद्वारे पुर्नजन्म

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2023
in Uncategorized
0

डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टरांना यश

जळगाव (प्रतिनिधी) : आये थे रोते रोते…, जा रहे है हसते-खेलते… हे शब्द कुठल्या गाण्यातील नसून ही एक वास्तव आहे.. डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयातील बालरोग तज्ञांच्या प्रयत्नांमुळे हिपॅटिक कोमात गेलेल्या दोन वर्षीय आलिनाचा पुर्नजन्म झाला आणि त्याचा आनंद आलिनाच्या माता-पित्यांनी व्यक्‍त केला.

जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील रहिवासी हुसैन पांडे हे मिस्तरी काम करीत असून त्यांच्या दोन वर्षीय मुलीची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांकडे नेले. मात्र बाळाची शुद्ध हरपून जाऊन गंभीर अवस्थेत पांडे कुटूंबिय २० मे रोजी रडत-रडत डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात पोहोचले. बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर, डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.सुयोग तन्नीरवार, डॉ.विक्रांत देशमुख, डॉ.गौरव पाटेकर, निवासी डॉ.दर्शन, डॉ.चंदाराणी यांनी बाळाला पाहिले असता बाळाला प्रचंड ताप होता, तातडीने दाखल करुन घेत लिवर फंक्शन टेस्टही केल्यात.

यासंदर्भात बालरोग तज्ञ डॉ.उमाकांत अणेकर यांनी सांगितले की, सदर टेस्ट ह्या स्ट्राँगली पॉझिटीव्ह आल्या असून बाळ हिपॅटिक कोमात गेल्याचे निदान आम्ही केले. त्यानुसार ट्रिटमेंट सुरु केली. काही दिवसांनी बाळाला शुद्ध आली परंतु या आजारात रुग्णाची वाचा जाते आणि तशी आलिनाचीही गेली. बाळ शुद्धी आल्याचा आनंद पालकांना होताच परंतु ती बोलत नाही याचे दु:खही होते. हिपॅटिम कोमा हा आजार दुमिळ नसला तरी यात वाचा परत येणे अवघड असते परंतु आम्ही आवश्यक औषधोपचार केले आणि बाळ बोलायला लागले, संपूर्ण आजारातून बाळ पूर्णपणे बरे झाल्याने नातेवाईकांनी आभार मानले.

आपले बाळाला अनेक दिवस बेशुद्ध पाहणे, त्यानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शुद्ध आली पण बोलणे बंद झाले मात्र डॉक्टरांच्या उपचाराने आमचे बाळ आज हसत-खेळत आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेत येथे उपचार झाले. आम्ही येथे आलो तेव्हा रडत रडत आलो मात्र आज हसत हसत घरी जात आहोत असे बालिकेचे वडिल हुसैन पांडे यांनी सांगितले.


 

 

Previous Post

“झिरो स्क्रॅप मिशन” अंतर्गत मध्य रेल्वेला मिळाला ४५ लाखांचा महसूल

Next Post

रोजगार मेळाव्यात ११० उमेदवारांना मिळाले नियुक्ती पत्र

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रोजगार मेळाव्यात ११० उमेदवारांना मिळाले नियुक्ती पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’
1xbet russia

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प
Uncategorized

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प

March 7, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन कंपनी

राज्याचा अर्थसंकल्प दूरदृष्टीचा आणि कृषी विकासाला चालना देणारा

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon