• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“झिरो स्क्रॅप मिशन” अंतर्गत मध्य रेल्वेला मिळाला ४५ लाखांचा महसूल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2023
in Uncategorized
0

भुसावळ विभागाचाही सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेला एप्रिल आणि मे २०२३ मध्ये भंगाराच्या विल्हेवाटीतून ४५ कोटी २९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. भंगाराची विक्री मध्य रेल्वेच्या सर्व मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या विभागांवर करण्यात आली आहे.

प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मे मध्ये भंगार विक्री २२ कोटी ६९ लाख रुपये आहे आणि त्यानुसार मे पर्यंतची एकत्रित विक्री रु. ४५ कोटी २९ लाख आहे. समानुपातिक उद्दिष्टापेक्षा १३. २३ टक्के जास्त आहे. वार्षिक उद्दिष्ट ३०० कोटी आहे.

भंगाराची विक्री मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांवर उदा. मुंबई (माटुंगा कार्यशाळा), पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर येथे विविध ठिकाणी करण्यात आली आहे. विकल्या जाणा-या भंगाराच्या प्रमुख वस्तूंमध्ये ईएमयु कोच, आयसीएफ कोच, लोकोमोटिव्ह, वॅगन्स आणि इतर भंगाराचा समावेश होतो. “झिरो स्क्रॅप मिशन” चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.


 

 

Tags: #railway #bhusavai
Previous Post

गावठी पिस्तुलासह तरुणास अटक, एलसीबीची कारवाई

Next Post

दोन वर्षीय अलिनाचा हिपॅटिक कोमातून उपचाराद्वारे पुर्नजन्म

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोन वर्षीय अलिनाचा हिपॅटिक कोमातून उपचाराद्वारे पुर्नजन्म

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026
जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’
1xbet russia

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon