• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक ! तहसीलदारांसह सरकारी पथकावर वाळूमाफियांचा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2023
in Uncategorized
0
सरपंचपुत्रावर हल्ला करणाऱ्या संशयिताच्या नाशकात आवळल्या मुसक्या

रावेर तालुक्यातील पातोंडी शिवारातील घटना

रावेर (प्रतिनिधी) – भोकर नदीपात्रातून अवैध वाळू व गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी रात्रीच्या सुमारास गेलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पातोंडी शिवारात घडली आहे. रावेर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन संशयितांना आले आहे.

प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयूर कळसे यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. दि. ११ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे, यासिन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर व कोतवाल प्रविण धनके या आपल्या सहकार्‍यांसह ते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पातोंडी शिवारातील नदीपात्रात गेले होते. याप्रसंगी अवैध गौण खनिज उपसा व वाहतुक करणारे (एमएच १९ डीव्ही ३७३९) क्रमांकाचे जेसीबी तसेच (एम एच १९ ईए १३११) क्रमांकाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीसह व विना क्रमांकाचे अवैध वाळूने भरलेले एक स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहन यांच्यावर जप्तीची कारवाई त्यांनी सुरू केली.

ही कारवाई सुरू असतांना मोहन बोरसे याला महसूलच्या पथकाने त्याचे जेसीबी हे तहसील कार्यालयात नेण्याचे सांगण्यात आले. मात्र त्याने सुरू केलेले जेसीबी हे मयूर कळसे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते सतर्क असल्याने बाजूला झाल्यामुळे अनर्थ टळला. तर तो भरधाव वेगाने जेसीबी घेऊन पळून गेला. तसेच यासोबत एक ट्रॅक्टरचा चालक देखील आपले वाहन घेऊन पळून गेला.

दरम्यान, मनोज दशरथ बोरसे याने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले कारवाईसाठी तहसिल कार्यालय रावेर येथे घेऊन येत असताना पातोंडी गावाजवळ ट्रॅक्टर जोरात घेऊन खिरवड गावाच्या दिशेने घेऊन गेला. त्यास सरकारी अधिकारी विठोबा पाटील यांनी त्यांची गाडी तिरपी करुन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु तो न थांबता त्यांचे वाहनाला कट मारुन जोरात घेऊन गेला. ट्रॅक्टर वर बसलेले गजेंद्र शेलकर यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने धक्काबुक्की करुन त्यांचा चष्मा फोडुन नुकसान करुन मोबाईल खाली पाडला व त्यांना ट्रॅक्टरवरुन खाली ढकलुन पळुन गेला.

मयूर कळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बोरसे, मनोज बोरसे यांच्यासह ६ ते ७ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाम साहेबराव पाटील (वय २७), कल्पेश दौलत धनगर (वय २७), सुनील श्रावण धनगर (वय ४४ सर्व रा. पातोंडी ता. रावेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

Next Post

शिरसोलीतील विवाहितेसह खेडी गावातील तरुणी बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीतील विवाहितेसह खेडी गावातील तरुणी बेपत्ता

शिरसोलीतील विवाहितेसह खेडी गावातील तरुणी बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन
1xbet russia

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी
1xbet russia

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान चोपड्याच्या ५९ वर्षीय महिलेचे निधन

May 2, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

जळगावच्या कानळदा रोडवर मध्यरात्री भीषण अपघात; २७ वर्षीय तरुण ठार,१ जखमी

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon