• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत पडलेले हरीण नैसर्गिक अधिवासात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2023
in Uncategorized
0
विहिरीत पडलेले हरीण नैसर्गिक अधिवासात

अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील सबगव्हाण येथे विहिरीत पडलेल्या दोन हरणांना ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवदान दिले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हरीणाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील शेतकरी विलास नथ्थु पाटील यांच्या लोण पंचम शिवारातील विहिरीत दोन हरीण पडल्याची माहिती ग्रामस्थांना शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिली. त्याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेत खाटेच्या सहाय्याने दोन्ही हरणांना बाहेर काढले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनपाल पी जे सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी भेट दिली. एका हरणाला तोंडाला व पायाला मार लागल्याने पशू वैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील यांना बोलवून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


 

 

Tags: #amlner newshttps://kesariraj.com/harin-naisagik-adhivasat/
Previous Post

राज्यातील तब्बल १२९२ डॉक्टरांच्या बदल्यांचे आदेश

Next Post

जामनेर तालुका राष्ट्रवादीच्या जनआशिर्वाद अभियानाचे प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर तालुका राष्ट्रवादीच्या जनआशिर्वाद अभियानाचे प्रकाशन

जामनेर तालुका राष्ट्रवादीच्या जनआशिर्वाद अभियानाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026
उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon