• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी पिस्टल, चॉपरसह तिघांना अटक

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन गावठी पिस्टल आणि दोन चॉपरसह तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे. तिन्ही संशयितांना साकेगाव आणि भुसावळ शहरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

शाहरुख राजु पटेल (रा. साकेगाव ता. भुसावळ), विकास पांडुरंग लोहार (रा. श्रीराम नगर साकेगाव ता. भुसावळ) आणि ‘जयसिंग उर्फ सोनु रायसींग पंडीत (रा. वाल्मीक नगर भुसावळ ता. भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. भुसावळ शहरानजीक साकेगाव परिसरात शाहरुख राजु पटेल हा त्याच्या कब्जात गावठी कट्टा बाळगून वावरत असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, रमण सुरळकर, पोलिस नाईक यासीन पिंजारी व संकेत झांबरे आदी सतर्क झाले होते. पथकातील सर्व कर्मचारी शाहरुख पटेल बाबत गोपनीय माहिती संकलीत करत होते तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

शाहरुख पटेल हा भुसावळ – साकेगाव रस्त्यावरील मराठी शाळेच्या पटांगणावर ३ रोजी आला असल्याची माहिती पथकाला समजली. पथकाने काही समजण्याच्या आत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, दोन चॉपर आणि मोटार सायकल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशीअंती त्याने अजुन एक गावठी पिस्टल त्याचा मित्र विकास पांडुरंग लोहार याच्याकडे असल्याचे कबुल केले. त्या माहितीच्या आधारे विकास लोहार याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले.

दोघांकडून चौकशीअंती जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडीत (रा. वाल्मिक नगर भुसावळ) याचे नाव पुढे आले. जयसिंग याच्याकडून दोघांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयात पिस्टलची खरेदी केल्याचे तपासात आणि चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे अटकेतील संशयीत आरोपींची एकुण संख्या तिन झाली आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. सुरज पाटील, रमण सुरळकर, पो.ना. यासीन पिंजारी व पो.ना. संकेत झांबरे आदींनी केली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. विलास शेंडे, स.पो.नि. अमोल पवार व त्यांचे सहकारी संजय सपकाळे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon & busawal crime news #maharashtrahttps://kesariraj.com/4-may-23-n-6/
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

वाहनाला अपघात ; जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा सापडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

वाहनाला अपघात ; जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा सापडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon