• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहनाला अपघात ; जळगाव जिल्ह्यात येणारा ५ लाखांचा गुटखा सापडला

मलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटनामलकापूरात घडली घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2023
in Uncategorized
0
भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा चारचाकी वाहनाद्वारे घेऊन जात असतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाचा बोदवड रोडवर अपघात झाला. वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ४ लाख ८० हजार ४२८ रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा व वाहन अंदाजे किं.५ लाख ५० असा एकूण १० लाख ३० हजार ४२८ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ३ मे रोजी जप्त केला आहे.

सागर आनंदा कपले रा. तरोडा ता.मुक्ताईनगर हा प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने झायलो वाहन क्र. एमएच १२ जीझेड ४१६५ मध्ये घेऊन जात होता. बोदवड रोडवरील डॉ. चोपडे यांच्या शेताजवळील वाहनावरील ताबा सुटला व वाहन झाडाला धडकले. अपघाताची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, शहर पोलीस वाहतुकीचे महेश चोपडे, शरद मुंडे, पो.काॅ.वसीम, पो.काॅ.सोनोने, तसेच पोलीस कर्मचारी आनंद माने यांनी घटनास्थळी जाऊन सदर अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली.

वाहन चालक जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचाराकरिता डॉ.राहुल चोपडे यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले व वाहनातील प्रतिबंधित असलेला गुटखा तसेच अपघातग्रस्त झायलो वाहन अंदाजे कि ५,५०,००० रु. असा एकूण १०,३०, ४२८ रु. चा मुद्देमाल दिसून आला. सदर वाहन चालक व मालक याचे विरुद्ध भादवि कलम व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरेश रोकडे यांचे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/4-may-23-n-7/
Previous Post

गावठी पिस्टल, चॉपरसह तिघांना अटक

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उल्हास 2K23 च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची धमाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात उल्हास 2K23 च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची धमाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक
1xbet russia

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक
1xbet russia

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड
1xbet russia

पोलिसांवर कोयता घेऊन धावून आला, पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने केली तोडफोड

April 20, 2026
काचेची बाटली डोक्यात मारून डेअरी दुकानदाराला केले जखमी
1xbet russia

जळगावात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

नशिराबादमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला अटक

April 20, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघांना चोपडा परिसरातून अटक

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon