• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खारघर प्रकरणातील मृतांचा आकडा दडविला गेला : खा. संजय राऊत

जळगावात पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर गंभीर आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – खारघरमध्ये “महाराष्ट्र भूषण” गौरव सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचे ‘श्री’भक्त उन्हामुळे तडफडत होते आणि मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंडळी ‘एसी’त बसून श्रीखंड-पुरी खात होते. तिथला मृतांचा आकडा भयानक आहे. तो आकडा दडवला जात आहे. पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली. तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस राज्य सरकारविरोधात आग ओकत होते. मग आता खारघरच्या घटनेतील गांभीर्य लक्षात घेऊन व जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत शुक्रवारी रात्री जळगावात आले. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संपर्क प्रमुख संजय सावंत, संघटना विस्तारक गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते. अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इछेप्रकरणी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा कुणाच्या मनात नसते. अजित पवार मात्र सर्वार्थाने अनुभवी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच, अशी शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येथे भूमिका मांडली. गतकाळात मात्र तोडफोड करुन लायकी नसलेलेही मुख्यमंत्री झालेत, अशी पुष्टी जोडत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला.

 


 

 

Tags: #khargar prakarnatil mrutancha aakda dadvala gela-kha.sanjay rauthttps://kesariraj.com/22-april-23-n-4/
Previous Post

दांडेकर नगरात दोन ठिकाणी घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post

जळगाव कृउबास निवडणुकीत नाराजीचे वारे ; सदस्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव कृउबास निवडणुकीत नाराजीचे वारे ; सदस्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon