• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दांडेकर नगरात दोन ठिकाणी घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2023
in Uncategorized
0
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील दांडेकर नगर येथे एकाच इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन घरांत चोरटयांनी डाका टाकला आहे. सुमेध नेतकर या शिक्षकासह भुषण सुधाकर उंबरकर यांचे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी एकूण १ लाख २३ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीला समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दांडेकर नगरामधील कार्तिक पार्क येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षक सुमेध पंडित नेतकर हे पत्नी ज्योती व मुलासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी नेतकर कुटूंब घराला कुलूप लावून खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी १.५० वाजेच्या सुमारास ज्योती नेतकर या घरी आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त फेकलेला पहायला मिळाला. ज्योती यांनी लागलीच पती सुमेध यांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यानंतर घरात पाहणी केल्यावर ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ५०० रूपये किंमतीची चांदीची चेन असा एकूण १ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले.

याच इमारतीच्या तिस-या मजल्यावर भुषण सुधाकर उंबरकर हे राहतात. त्यांचे सुध्दा बंद घर चोरट्यांनी फोडून १ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पदक, २ हजार रूपये किंमतीची चांदीची गोप व मोठी वाटी असा एकूण ३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही समोर आले. त्यानंतर नेतकर यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/22-april-23-n-3/
Previous Post

ट्रॅक्टरची ॲपेरिक्षाला धडक ; पाच जण गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Next Post

खारघर प्रकरणातील मृतांचा आकडा दडविला गेला : खा. संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खारघर प्रकरणातील मृतांचा आकडा दडविला गेला : खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon