• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ट्रॅक्टरची ॲपेरिक्षाला धडक ; पाच जण गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – बोदवड फाट्याजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येवून समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सचिन रंगनाथ गवई (वय-४०) रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर हे रिक्षाचालक असून १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रिक्षाने बोदवड फाट्याच्या पुढे जात होते. त्यावेळी समोरून येणारे विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येऊन रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीएफ ७७३) ला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सचिन गवई यासह सिद्धांत सचिन गवई, राजू बळीराम इंगळे, योगेश कैलास हिरोडे आणि भीमराव भिकाजी हिरोळे सर्व रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर हे जखमी झाले. जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात गुरुवारी २० एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता ट्रॅक्टर चालक प्रशांत सुरेश बडे रा. सालबर्डी तालुका मुक्ताईनगर याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे करीत आहे.


 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/22-april-23-n-2/
Previous Post

रोकड चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

दांडेकर नगरात दोन ठिकाणी घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

दांडेकर नगरात दोन ठिकाणी घरफोडी ; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon