• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत शाखेतील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय IEEE टेक्नोवेशन स्पर्धेमध्ये दोन पारितोषिकांसहित घवघवीत यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव, अहमदनगर येथे दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी IEEE टेक्नोवेशन 2023 या टेक्निकल इव्हेंटच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी IEEE BOMBAY विभागामार्फत 30 मूल्यांकनकर्ता (जज) व अनुभवी शिक्षक तसेच प्रतिष्ठित उद्योजक हे उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील 7 डिविजन मधील जवळपास 28 टीम्स या ग्रँड फिनाले मध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित होत्या.

या अंतिम फेरीतील स्पर्धेमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बहाल करण्यात आले. तसेच त्यांना विशेष कॅटेगरी मधील IEEE “पब्लिक चॉईस अवार्डने” सन्मानित करण्यात आले.

टेक्नोवेशन 2023 या स्पर्धेची प्रथम डिविजनल फेरी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय मार्फत घेण्यात आली होती, यामध्ये जवळपास 34 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचे सादरीकरण हे चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमास नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी लाभली होती.

या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी त्यांचा प्रोजेक्ट कोपरगाव येथे संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये IEEE Tecnovision 2023 ग्रँड फिनाले मध्ये सादर करायचा होता.

या राज्यस्तरीय अंतिम फेरीमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील बी. टेक. चे विद्यार्थी यांनी “स्मार्ट सिक्युरिटी पोल” हा प्रोजेक्ट सादर केला. या प्रोजेक्टला द्वितीय मानांकित पारितोषिक प्राप्त झाले. स्मार्ट सिक्युरिटी पोल या प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांनी सिक्युरिटी साठी इलेक्ट्रिक फेन्सिंग तसेच मोबाईल चार्जिंग, फवारणी पंप चार्जिंग, आकशिय विजेपासून संरक्षण, रियल टाईम सीसीटीव्ही कॅमेरा ही उपकरणे सोलर पॅनलमार्फत ऊर्जा स्त्रोत वापरून चालून दाखविली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून हा प्रोजेक्ट बनवल्यामुळे त्यांना द्वितीय पारितोषिक लाभले. तसेच या कार्यक्रमा वेळी IEEE कडून “पब्लिक चॉईस अवार्ड” हे पारितोषिक ठेवले होते, त्याचे मानकरी सुद्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकीचे विद्यार्थी हेच ठरले.

हा प्रोजेक्ट बनविण्यामागे विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी सर्वेश चौधरी, वैष्णव चौधरी व देवयानी फालक आणि नरेंद्र महाजन या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता व IEEE Student Branch Counsellor प्रा. हेमंत इंगळे हे विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयास टेक्नोवेशन 2023 च्या यशस्वी आयोजनबद्दल प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रकल्पासाठी विद्युत अभियांत्रिकीतील विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील, तसेच या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट गाईड प्रा. हरीश पाटील, प्रा.अतुल बऱ्हाटे व प्रा. सचिन महेश्री यांनी मोलाचे योगदान दिले.

IEEE टेक्नोवेशन 2023 या स्पर्धेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाल्याबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उल्हास पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच उपप्राचार्य प्रा. प्रवीण फालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon godavari college newshttps://kesariraj.com/16-april-23-n-5/
Previous Post

यावल तालुक्यात दहिगावामध्ये फलकाची विटंबना ; पोलिसांची यशस्वी मध्यस्थी

Next Post

घरमालक बांभोरीला ; चोरट्यांचा भरदिवसा उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरमालक बांभोरीला ; चोरट्यांचा भरदिवसा उच्चभ्रू वस्तीत धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भुसावळात रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon