• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता

५ विभागांसाठी २१ जागा मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2023
in Uncategorized
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे “एमडी आणि एमएस” अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मागील महिन्यात आयोगातर्फे महाविद्यालयात पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पाच विभागांसाठी २१ जागा मंजूर केल्या आहेत. यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जळगावमध्ये मागील मार्च महिन्यात आयोगातर्फे सुविधा, मनुष्यबळ आदी बाबींची तपासणी केली होती. विविध विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाबद्दल माहिती देऊन सादरीकरण केले होते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला एमडी व एमएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग व औषधवैद्यकशास्त्र विभागाला प्रत्येकी ७ जागा मंजूर झाल्या आहेत. तर बधिरीकरणशास्त्र विभागाला ४, बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग २, अस्थिव्यंगोपचार विभागाला १ जागा मंजूर झाली आहे. अशा ५ विभागांसाठी २१ जागा एमडी अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मंजूर झाल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ३० रोजी महाविद्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमातही एमडी तथा एमएस अभ्यासक्रमासाठी जागा मिळाल्याबद्दल अधिष्ठाता आणि विभागांचे कौतुक केले आहे. आगामी काळात पुढील शैक्षणिक वर्षी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.

“जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात आणखी इतर विभागांनाही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विभागांना यामुळे आणखी बळ व प्रोत्साहन मिळणार असून अधिकाधिक ऊर्जेने विभाग कार्यरत राहतील. ”

– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.


 

 

Tags: https://kesariraj.com/gmcnews-1a23-4/
Previous Post

शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली

Next Post

दृष्टिदोष असल्यास शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दृष्टिदोष असल्यास शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

दृष्टिदोष असल्यास शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार
1xbet russia

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

June 12, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेची मंगलपोत लांबविली ; दोन महिला ताब्यात

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon