• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दीपनगरजवळ अपघात ; दुचाकीस्वार ठार

मयत भुसावळ पालिकेचा कामगार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2023
in Uncategorized
0

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील दीपनगर परिसरात दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. वरणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.

तालुक्यातील तळवेल येथील मिलींद भागवत राणे (४० ) हा तरुण भुसावळ येथून दुचाकी क्र. एमएच १९ सी ७१७१ ने घराकडे जात होता. दिपनगर जवळील कपील वस्तीलगत अज्ञात वाहनाने दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने मिलीद राणे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. परिणामी, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मयत राणे हे भुसावळ नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कामगार होते. त्याच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

चोपड्यात तरुणाची आत्महत्या ; प्रेमभंगामुळे कृत्य केल्याचा संशय

Next Post

पाचोरा येथील साई कॉम्प्युटर्स येथे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथील साई कॉम्प्युटर्स येथे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर
1xbet russia

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

जळगावात केळी पीक विम्याचा ४४ हजार हेक्टरचा ‘घोटाळा आला समोर

February 14, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon