• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यात तरुणाची आत्महत्या ; प्रेमभंगामुळे कृत्य केल्याचा संशय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2023
in Uncategorized
0

चोपडा (प्रतिनिधी ) – शहरातील रंगराव आबा नगर भागात आपल्या कुटुंबात राहणारा गिरीश झुलाल पाटील हा खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होता. मंगळवारी मध्यरात्री मंगळवारी मध्यरात्री सर्व कुटुंबिय झोपल्यानंतर १२ वाजून ४७ मिनिटांनी गिरीश याने आपल्या व्हाट्स अप चल..बाबू..बाय ! असे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्याने पहाटे घरातील जिन्याच्या लोखंडी बीमला दोरी बांधून गळफास घेत गिरीशने जगाचा निरोप घेतला. बुधवारी सकाळी कुटुंबिय उठल्यावर गिरीश हा घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आल्यानंतर आईने हंबरडाच फोडला.

गिरीश हा रुग्णवाहिका चालक असल्याने त्याची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात परिचय होता. तर याच रुग्णालयात शवविच्छेदन करणारा प्रशांत पाटील हा गिरीशचा मित्र होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी गिरीश हा उपजिल्हा रुग्णालयात प्रशांत पाटील याला भेटला होता. उद्या तुलाच माझेच पोस्टमार्टम करायचे आहे, सांभाळून करशील, डोकं जास्त फाडु नको,आणि माझ्या आईला माझी छन्न विच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको,असेही गिरीश याने प्रशांत याला सांगितले होते.

मात्र गिरीश याचे म्हणणे प्रशांत याने मनावर घेतले नाही, आणि जास्त बडबड करु नको, आपले काम कर असे म्हणत प्रशांत हा गिरीशला म्हणाला होता, मात्र दुसऱ्या दिवशी गिरीश खरंच आत्महत्या करेन अशी पुसटशीही कल्पना प्रशांत याला नव्हती. मात्र हे पण काय माहिती की खरंच त्यालाच गिरीश याचा मृतदेह खाली उतरवून , पोस्टमार्टम करावे लागेल, पण तसंच घडलं. ज्या रुग्णालयात आपल्या दोन्ही हातांनी अनेक शवविच्छेदन केले त्याच प्रशांतला सुध्दा या घटनेने मोठा धक्का बसला आहे. गिरीश हा त्याच्या परिवारातील एकुलता एक मुलगा आहे. गिरीश याच्या वडीलांचे निधन झाले आहे. गिरीश याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलता एक व कर्त्या मुलगा गिरीशच्या मृत्यूने त्याच्या आईचा आधार हरवला असून आता कस जगावं या विचाराने ती सुन्न झाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मयत गिरीशवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. गिरीशने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लोकसेवा आयोगाकडून वयोमर्यादेत शिथिलता ; उमेदवारांना दिलासा

Next Post

दीपनगरजवळ अपघात ; दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दीपनगरजवळ अपघात ; दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon