• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शहरातील महिलेची आर्थिक फसवणूक ; सायबर गुन्हेगारी वाढतीच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2023
in Uncategorized
0
प्राध्यापकाची फसवणूक ; जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात सायबर गुन्हेगारी वाढतच आहे. ढाके कॉलनी येथील महिलेला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून पावणेआठ लाखात फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ढाके कॉलनीत लिना राजेंद्र भोळे यांची बंधन बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने आपण बंधन बँकेतून बोलत असून त्याने भोळे यांना त्यांच्या फिक्स डिपॉझिटबद्दल माहिती सांगितली. तसेच तुमची एफडी अपडेट करायची असून तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल. तो मॅसेज त्या इसमाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास सांगितला. लिना भोळे यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास झाल्याने त्याने त्यांच्या मोबाईलवर आलेला मॅसेज त्या इसमाला पाठविला. काही वेळातच महिलेच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचा त्यांना मॅसेज प्राप्त झाला. बँकेतून पैसे कपात झाल्याचे समजताच लिना भोळे यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. भोळे यांनी लागलीच बँकेत तक्रार करुन खाते ब्लॉक करुन घेतले. त्यानंतर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

तलाठ्यासह कोतवालाला लाच घेतांना रंगेहात अटक

Next Post

महिलांना आता ट्रॅव्हल्स बसमध्येही ५० टक्के सवलत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलांना आता ट्रॅव्हल्स बसमध्येही ५० टक्के सवलत

महिलांना आता ट्रॅव्हल्स बसमध्येही ५० टक्के सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता
1xbet russia

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

वाघूरची वीज वाहिनी दुरुस्तीमुळे जळगावकरांचा पाणीपुरवठा १ दिवस लांबणीवर; मनपाकडून नवे वेळापत्रक जाहीर

July 2, 2026
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

फैजपुरात धक्कादायक घटना; ७० वर्षीय वृद्धेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अवघ्या दोन तासांत बेड्या

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon