• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अर्थसंकल्पाचा निषेध करत पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने नागरिकांना गाजर वाटून करण्यात आले आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 13, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – अर्थसंकल्पातुन राज्य सरकारने जनतेला गाजर दाखवल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस च्या वतीने गाजर वाटून अनोखे आंदोलन केले.राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले असून या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गाजर वाटून आंदोलन करत अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला. सर्व सामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिकांना गाजर वाटून वेधले राज्य सरकारचे लक्ष.

शेतकरी महिला लघुउद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नसून अर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे त्यामुळे जनतेला गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध करत काँग्रेस ने राज्य सरकाचे लक्ष वेधले आहे.

शिंदे – फडणवीस सरकार ने सद्यस्थितीत कपाशी महत्वपूर्ण विषय असतांना देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही तर शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असा कोणताही ठोस निर्णय घेतला नसुन सामान्य माणसाला गाजर देण्यात आले आहे त्यामुळे पाचोरा कॉंग्रेस ने शहरात नागरिकांना गाजर चे वाटप करुन अनोखे आंदोलन केले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,तालुका अध्यक्ष कल्पेश येवले एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना, शंकर सोनवणे, परवेज रसुल खान, रहीम शेख, शाहरुख खान, अमर खान, जुनेद खान, इम्रान देशमुख, जुनेद बागवान, सुनील पाटील, विजय गुजर, राजु गायकवाड, विनोद सुरवाडे आदी उपस्थित होते.

या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती. आंदोलनात शहरातील शेतकरी व सामान्य नागरिक गाजर घेऊन सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.


 

 

Tags: #pachora congress news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विवाहितेला मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

*पाचोरा येथील कृष्णापुरी समितीतर्फे तुकाराम महाराज यांची बीज जयंती रथ काढून साजरी*

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

*पाचोरा येथील कृष्णापुरी समितीतर्फे तुकाराम महाराज यांची बीज जयंती रथ काढून साजरी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon