• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव – पाचोरा – जळगांव राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2023
in Uncategorized
0

*अन्यथा २१ फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन

*मा. आ. दिलीप वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती…

पाचोरा ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव – पाचोरा – जळगांव MH753J या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे मा. आ. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून कजगाव, नगरदेवळा, भडगाव, पाचोरा, नांद्रा या पाच ठिकाणी एकाच वेळी साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मा. आ. दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी आज ७ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, मा. नगरसेवक तथा पी. टी. सी. चे चेअरमन संजय वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील, रा. काॅं. विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, शहर अध्यक्ष अजहर खान, रणजीत पाटील, पी. डी. भोसले, शशि चंदिले, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, युवक तालुका अध्यक्ष कुणाल पाटील (भडगाव), हर्षल पाटील, व्ही. एस. पाटील, भुषण सोनवणे, अरुण सोनवणे, राहुल पाटील, जगदिश पाटील, प्रदिप पाटील यांचेसह पाचोरा व भडगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० पाचोरा येथे मा. आ. दिलीप वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, महिला तालुका अध्यक्षा रेखा देवरे, महिला शहर अध्यक्षा जयश्री मिस्तरी, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्षा किर्ती अहिरे, रज्जु बागवान, हरिश पाटील, अरुण पाटील, नांद्रा येथे विधान सभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पंचायत समितीचे गटनेते ललित वाघ, शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, विनोद तावडे, योगेश सुर्यवंशी, भडगाव येथे संजय वाघ, शाम भोसले, युवक तालुका अध्यक्ष कुणाल पाटील, व्ही. एस. पाटील, रेखा पाटील, योजना पाटील, अरुण सोनवणे, विवेक पवार, रफ्फुद्दिन शेख, शेरु पठाण, नगरदेवळा येथे अभिजित पवार, पिंटु भामरे, रज्जाक शेख, अशोक सोनी, अभिलाषा रोकडे, निकीता परदेशी व कजगाव येथे भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक प्रवक्ते भुषण पाटील, कजगाव शहर अध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आरिफ मलिक, राहुल पाटील (तांदुळवाडी), अशोक सोनवणे (कजगाव), गोविंद महाजन (भोरटेक) यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या रस्ता रोको आंदोलनात त्या – त्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #dilip onkar wagh #pachora rashtrawadi #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

Next Post

भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्षपदी कुणाल पाटील यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्षपदी कुणाल पाटील यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
1xbet russia

नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपाविरोधात आंदोलन; १५ दिवसांचा अल्टिमेटम

August 20, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon