• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोरअप्पा पाटील

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन सुरू असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांच्या लाभासह महिला बचत गट, शेतकरी युवावर्ग, उद्योजक आदी घटकांना विश्वासात घेऊन पाचोरा भडगाव मतदार संघात सुरू असलेल्या विकासकामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा देखील फायदा जनतेला मिळवुन देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे तसेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची विजयी पताका फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाची अनोखी भेट द्यावी असे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले असून रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ईश्रम कार्ड कार्डच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आरोग्य सुविधा, महिला बचत गट सक्षमीकरण व त्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम ही आगामी काळातील आपल्या कामाची त्रिसूत्री व प्राधान्यक्रम आपण ठरवला असून त्यासाठी प्रत्यक जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क कार्यालय आपण सुरू करत असून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार देखील आपले हक्काचे असल्याने त्यांच्या माध्यमातून जनतेला सुविधा देतांना कार्यकर्त्यानी नैतिकता व नीतिमत्ता शाबूत ठेऊन काम करावे शिवाय स्वतःची स्वतंत्र्य ओळख निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, डॉ भरत पाटील,बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील,डॉ सुनील देवरे(लासुरे),चंद्रकांत धनवडे, अनिल धना पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.


 

 

Tags: #aamdar kishor patil sir news #jalgaon #pachora #maharashtra #bharat#pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उद्योगपती अदानी समूहाची चौकशीच्या मागणीसाठी

Next Post

चाळीसगाव – पाचोरा – जळगांव राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव - पाचोरा - जळगांव राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon