• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘ये जिंदगी न मिलेगी दोबारा’ -श्याम लोही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2023
in Uncategorized
0

 

पाचोरा (प्रतिनिधी ) – दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालय, पाचोरा विद्यार्थी विकास विभाग व पाचोरा-भडगाव रोटरी क्लब आयोजित ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ निमित्ताने जळगाव जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) मा.श्याम लोही यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भामध्ये मार्गदर्शन करताना ए जिंदगी ना मिलेगी दोबारा ‘जान है तो जहान है’ असे म्हणत देशातील प्रत्येक नागरिकाने रस्त्यावरून जात असताना रस्ता वाहतुकीचे नियम गाडी चालवताना व घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिरीष पाटील हे होते.कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमास पा.त सह. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ अमोल जाधव यांनी केले व्यासपीठावर RTO इन्स्पेक्टर हेमंत सोनवणे, उपप्राचार्य डॉ.जे व्ही पाटील, डॉ.अमोल जाधव,डॉ.गोरख महाजन,प्रा.डॉ जे डी गोपाळ प्रा पी आर सोनवणे रोटरियान श्याम कोटेचा मा.चंद्रकांत लोडिया,प्रा. डॉ.एस बी तडवी,प्रा.डॉ के एस इंगळे, प्रा.वाय बी पुरी,प्रा.स्वप्नील भोसले,प्रा.डॉ क्रांती सोनावणे,प्रा.डॉ.वैष्णवी महाजन,प्रा.उर्मिला पाटील,प्रा.अधिकराव पाटील,प्रा.नितीन पाटील,प्रा. सुवर्णा पाटील,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पाचोरा-भडगांव येथील रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. आमचे विद्यार्थी देशसेवेसाठी सदैव तत्पर राहतील संस्था व महाविद्यालय यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहील तसेच भारत मातेच्या सेवेसाठी य संस्थेने अनेक सुपुत्र दिले असे प्रतिपादन अधक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माणिक पाटील यांनी केले तर आभार प्रा शिवाजी शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रो.डॉ जे व्हि पाटील, प्रा.डॉ के एस इंगळे प्रा.डॉ माणिक पाटील,प्रा.डॉ एस बी तडवी, प्रा.वाय बी पुरी, श्री गोपाळ चौधरी ,श्री प्रकाश सुर्यवंशी, श्री सुरेंद्र तांबे,घनश्याम करोसिया,जयेश कुमावत यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेच्या कर वसूली पथकाची धडक कारवाई

Next Post

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गो.से.हायस्कुलचा प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गो.से.हायस्कुलचा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025
शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon