• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा नगरपरिषदेच्या कर वसूली पथकाची धडक कारवाई

जिओ मोबाईल कंपनीचा मोबाईल टॉवर सिल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 21, 2023
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्याेधिकारी शोभा बाविस्कर यांच्याप मार्गदर्शनाखाली न.पा.अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन देखील थकबाकी वसूल होत नसल्या.ने दि.19 जानेवारी रोजी झालेल्याथ धडक मोहीमेत तलाठी कॉलनी भागातील थकीत मालमत्ताधारकांकडून तसेच रक्कम रुपये 4,16,975/- मात्र थकबाकी असल्याने जीओ कंपनीचा टॉवर बंद करण्याची धडक कार्यवाही करण्यात आली. त्याच प्रमाणे काही थकबाकीदारांनी देखील येणे असलेली थकबाकी न भरल्याने त्यां चे 8 ते 10 नळ संकूलन बंद करण्याेत आले असून नगरपरिषदेने ज्याक कोणा थकबाकीदाराकडे रक्करम येणे असेल त्यांनी त्वरीत भरणे बाबत आवाहन केले असून थकबाकी न भरलेस नळ संकूलन तात्काळ बंद करण्या त येऊन मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणार असले बाबत कळविले आहे. त्याच प्रमाणे शहरातील जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी धारकांनी देखील त्यांचेकडेस येणे असलेली बाकी त्वरीत भरावी अन्यथा त्यांचा गाळा सिल करण्याची देखील कार्यवाही करण्यात येऊन दिनांक 1 मार्च 2023 नंतर दरमहा 2% प्रमाणे अथवा वार्षिक 24% या प्रमाणे व्याजदर आकारणी करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख दत्तात्रय गोविंदा जाधव यांच्या पथकात राजेंद्र शिंपी, भिकन गायकवाड, विशाल मराठे, शाम अहिरे, विलास कुलकर्णी आदी कर्मचा-यांचा समावेश आहे. पाचोरा शहराच्याा विकासासाठी नागरीकांनी थकीत करांचा भरणा करण्याकबाबत तसेच कटू प्रसंग टाळण्यासचे आवाहन मुख्यााधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.


 

 

Tags: #pachora nagarparishad news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री. गो.से.हायस्कूलचे यश

Next Post

‘ये जिंदगी न मिलेगी दोबारा’ -श्याम लोही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'ये जिंदगी न मिलेगी दोबारा' -श्याम लोही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon