• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विनयभंग ; यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2023
in Uncategorized
0

यावल ( प्रतिनिधी ) – यावल बसस्थानका आवारातून महाविद्यालयीन विद्यार्थींनींचा पाठलाग करून छेडछाड करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील काही विद्यार्थ्यींनी ह्या यावल महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. दररोजी यावल बसस्थानक येथून सर्व विद्यार्थीनी मनवेल येथे बसने जाण्यासाठी येत असतात. बसस्थानक आवारातील पानटपरीजवळ अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ हा उभा राहून मनवेल येथील विद्यार्थींनीकडे एक टक पाहत होता. दरम्यान, याकडे विद्यार्थींनींनी दुर्लक्ष केले. तसेच मुली बसमध्ये बसल्यानंतर दुचाकीने बसचा पाठलाग करायला सुरूवात केली. हा प्रकार गावातील एका विद्यार्थींनीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने गावातील काही तरूणांकडे महाविद्यालयीन विद्यार्थींनींचा मोबाईल नंबर देखील मिळविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थींनींनी सकाळी १० वाजता विद्यार्थींनी यावल बसस्थानक येथे आल्यानंतर त्याला जाब विचारला. जास्त मुलांचा घोळका पाहून त्यांनी सदर मुलींची माफी मागितली व त्यांला नागरीकांच्या मदतीने यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रदीप बोरूळे करीत आहे. यापुर्वी देखील याने याच पध्दतीने मुलींच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाण्याची मोटारीची चोरी ; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जळगाव येथे ७ जानेवारीला होणार भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव येथे ७ जानेवारीला होणार भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon