• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चिंचोले परिवार सामनेरकर पुस्तिकेचे अनावरण आणि स्नेहसंमेलन संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2022
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – चिंचोले परिवार सामनेरकर यांचं प्रथम स्नेह संमेलन, आणि आम्ही चिंचोले सामनेरकर या पुस्तिकेचे अनावरण कुलस्वामिनी पेडकाईच्या पायथ्याशी असलेल्या हॉल मध्ये संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण वाणी पुणे हे होते .प्रमुख अतिथी राजेंद्र पाचपुते(धुळे),गजानन मालपुरे जळगाव हे होते .या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सन्मान व 56 भोग कार्यक्रम देखील पार पडला. किरण चिंचोले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चिंचोले परिवाराच्या सहकार्याने श्री. किरण शांताराम चिंचोले, श्री. अशोक कृपाराम चिंचोले आणि योगेश दशरथ चिंचोले यानी आयोजन करून संपन्न केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चिंचोले यांनी केले. प्रा राजेंद्र चिंचोले यांनी विद्यार्थी व पालकांना करिअर निवडताना घ्यावयाची काळजी व कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च करिअर करून परिवाराची मान उंचवावी अशा प्रकारचे आवाहन केले. चिंचोले परिवाराच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी घेतला. या कार्यक्रमात गजानन मालपुरे व राजेंद्र पाचपुते यांनी चिंचोले परिवाराच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. प्रमोद चिंचोले ,विकास चिंचोले स्वप्निल चिंचोले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रियंका चिंचोले, व चैताली चिंचोले यांनी केले. आभार प्रदर्शन किरण चिंचोले यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चिंचोले परिवारातील सदस्यांनी मेहनत घेतली.


 

 

Tags: #chinchole parivar samnerkar news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वृध्द महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

भरदिवसा घरात दरोडा ; कपाटातून पाच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने चोरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरदिवसा घरात दरोडा ; कपाटातून पाच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने चोरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon