• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासचे घवघवीत यश;१९ विद्यार्थी ठरले ट्रॉफी विनर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (वार्ताहर) – प्रो ऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड कोल्हापूर आयोजित सहा मिनिटांत शंभर गणिते सोडविणे असे स्वरूप असलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल रिजनल कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) २०२२ -२३ या स्पर्धेमध्ये पाचोरा शहरातील श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासचे १९ विद्यार्थी नाशिक विभागातून विविध बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत.धुळे येथे शनिवारी झालेल्या या स्पर्धेत नाशिक विभागातील विविध ७५ अबॅकस केंद्रांमधील १०५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेच्या गुगात विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळात गणितीय बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार करत आपली बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणीक जडणघडणीत मोलाची भर पडत असते.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटानुरूप बक्षिसांची लयलूट केली असून यात रेनबो लेव्हल -वेदांत प्रकाश चौधरी, दुसरा,आर्यन अनिल सिनकर, तिसरा,दिव्यांशु हरी चौधरी याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

लेव्हल फर्स्ट न्यू – सृष्टी प्रवीण ब्राह्मणे क्रमांक हिने पहिला क्रमांक मिळवला आहे.तर लेव्हल फर्स्ट मधून -वेदांत अमोल पाटील याने दुसरा, ओवी वैभव दीक्षित तिसरा ,तेजोनिधी शिवाजी सावंत ,मनस्वी प्रदीप राठोड ,संयम कमलेश सुराणा, लक्ष ललित जैन या चारही विद्यार्थ्यांनी चौथा क्रमांक मिळवला आहे तर तनिष्का कपिल राऊल ,लीशा ललित जैन, धैर्य संतोष जोशी यांनी पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.

लेव्हल टू – कल्पेश चुडामन पुजारी याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. लेव्हल थ्री राधिका धरमसिंग परदेशी हिने पाचवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.तसेच क्लास मधील इतर विद्यार्थ्यांच्या बेस्ट परफॉर्मन्समुळे तसेच कमीत कमी वेळेत अधिक उदाहरणे बरोबर सोडवल्यामुळे त्यांना देखील आकर्षक मेडल्स देऊन गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी ,अजय मणियार,गिरीष करडे, सारिका करडे, तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे मास्टर ट्रेनर रविंद्र पाटील व सपना शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. हे दोघेही मास्टर ट्रेनर पाचोरा येथील बुरहानी इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: #pachorashri-samarth-abecus-news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘सोनीस’ यांना सागा स्टार पारितोषिक प्रदान!

Next Post

पाळधी येथील रेल्वेस्थानकाजवळ तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाळधी येथील रेल्वेस्थानकाजवळ तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon